Social Sciences, asked by Paro51831, 2 months ago

वर्तमानत्रात कोणकोणत्या प्रकारचे वृत्त छापले जातात

Answers

Answered by kumawathemakshi2008
112

Answer:

राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी. मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या घडामोडी इत्यादी प्रकारचे वृत्त वर्तमानपत्रात छापले जातात.

Answered by ommandhare18
0

Answer:

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी. मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या घडामोडी इत्यादी प्रकारचे वृत्त वर्तमानपत्रात छापल जातात

Similar questions