Math, asked by komalfada3, 1 month ago

वर्धमान महावीरांचा जन्म कुठे झाला होता?ans....​

Answers

Answered by borate71
0

Answer:

वर्धमान महावीरांचा जन्म कुंदग्राम, वैशाली, वज्जी ( सध्याच्या बिहार मधील वैशाली जिल्हा) येथे झाला होता.

Step-by-step explanation:

धन्यवाद!

Similar questions