History, asked by khan888shahnawaz, 11 hours ago

१) वर्धमान महावीरांना लोक जिन का म्हणू लागले ?​

Answers

Answered by np382035
2

Explanation:

हे मोठ्या आवाजात ऐका

महावीर वस्त्रे वापरीत नसल्यामुळे त्यांना 'निग्गंठ (निर्ग्रन्थ = वस्त्ररहित) नातपुत्त' असेही म्हटले जाई. त्यांनी विकार जिंकल्यामुळे त्यांना 'जिंकणारा' या अर्थाचे 'जिन' हे नाव मिळाले आणि या नावावरूनच 'जैन' ही प्रसिद्ध संज्ञा रूढ झाली. त्यांना केवलज्ञान प्राप्त झाल्यामुळे 'केवलिन्' असेही म्हटले जाई.

Similar questions