वऱ्हाड निघालंय लंडनला' हे नाटक कोणाचे आहे?
Answers
Answered by
0
प्रा. लक्ष्मण देशपांडे
**********************************
Plz mark as brain list...
vasantinikam2004:
Plz mark as brainlist....
Answered by
0
“वऱ्हाड निघालंय लंडनला” हे नाटक चे लेखकचा नाव ‘पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे’ होता।
Explanation:
पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे त्यांच्या आद्याक्षरे पु.ल. देशपांडे म्हणून प्रसिद्ध आहेत. ते महाराष्ट्रचे एक मराठी भाषेत विनोदी लेखक, नाट्य लेखक होते. ते एक कुशल चित्रपट आणि रंगमंच अभिनेता, पटकथा लेखक, संगीतकार, गायक आणि वक्ते देखील होते. त्यांना महाराष्ट्रामध्ये प्रेमांनी ‘पु.ल.’ म्हणतात.
त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 रोजी मुंबई येथे झाला होता. 12 जून 2000 रोजी वयाच्या 80 व्या वर्षी पुण्यात त्यांचे निधन झाले.
Similar questions