varnanatmak nibandh in Marathi?
Answers
Answered by
15
|| वर्णनात्मक निबंध ||
वर्णनात्मक निबंध म्हणजेच एका गोष्टीवर सविस्तर केलेली माहिती. खाली माझा आवडता छंद या विषयावर निबंध लिहिला आहे.
प्रत्येकाला वेगवेगळे छंद असतात. कोणाला खाण्याचा तर कोणाला कपड्याचा. मला मात्र जंगलातल्या प्रवासाचा छंद आहे, कारण निसर्गाशी माझं नातं आहे. मग ते जंगल कितीही मोठं असलं, त्यात कितीही जनावरं असली तरी त्याचा आनंद वेगळाच!
ह्या जंगलातून फिरताना खूप काही शिकता येतं. झाडांशी बोलता येतं, पक्ष्यांचे आवाज, निसर्गाची साथ हे सगळं आपल्याला काँक्रीटच्या जुंगलापासून दूर नेत.
Answered by
3
Answer:
eka goshticha kiva prasangacha varnan karne
Similar questions