१) वसाहतवादाच्या उदयाची कारणे स्पष्ट करा. २) उमाजी नाईक यांच्या उठावाचे वर्णन करा. 3) दसऱ्या महायध्दाची कारणे लिहा
Answers
Answer:
औद्योगिक क्रांती :
औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. आधुनिकयंत्रांमुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली. देशांतर्गत बाजारपेठेत सगळे उत्पादन खपणे शक्य नव्हते. अतिरिक्त उत्पादन खपवण्यासाठी नव्या बाजारपेठांची गरज होती. यासाठी हक्काची बाजारपेठ आणि हुकमी वर्चस्व आवश्यक होते.
कच्च्या मालाची गरज :
व्यापारी स्पर्धेत अन्य स्पर्धक राष्ट्रांपेक्षा स्वतःच्या मालाचा उत्पादन खर्च कमी ठेवणे आवश्यक होते. स्वतःची मक्तेदारी निर्माण करण्याची आवश्यकता, मालाचा उत्पादन खर्च कमी व्हावा म्हणून कच्चा माल स्वस्त किंमतीत मिळवणे गरजेचे होते. त्यासाठी वसाहतींवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणे युरोपातील राष्ट्रांना आवश्यक होते.
अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक :
औद्योगिक क्रांतीनंतर युरोपातील भांडवलदार वर्ग अधिकच श्रीमंत झाला. अतिरिक्त भांडवल गुंतवण्यासाठी त्याने सुरक्षित बाजारपेठांचा शोध घ्यायला सुरुवात केली. यादृष्टीने आर्थिकदृष्ट्या अप्रगत वसाहतींमधील बाजारपेठ अधिक सुरक्षित होती. अतिरिक्त भांडवलाने वसाहतवादाच्या उदयाला आणि विकासाला चालना दिली.
खनिज साठे :
आशिया-आफ्रिका खंडांतील देशांमध्ये सोने, हिरे, चांदी, कोळसा यांचे नैसर्गिक साठे मोठ्या प्रमाणावर होते. त्या मुळे युरोपमधील व्यापाऱ्यांना आशिया-आफ्रिकेतील प्रदेशांचे आकर्षण होते.
भौगोलिक महत्त्व :
आशिया-आफ्रिका खंडातील काही प्रदेश भौगोलिकदृष्ट्या मोक्याच्या स्थानावर आहेत, हे युरोपीय राष्ट्रांच्या लक्षात आले . अशा प्रदेशांपैकी माल्टा , जिब्राल्टर, एडन, सिंगापूर, अंदमान-निकोबार यांसारखे प्रदेश इंग्लंडने स्वतःच्या वर्चस्वा खाली आणले .
मजुरांची उपलब्धता :
युरोपीय व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आणि स्वस्तात मजूर मिळवण्याची गरज होती. ही गरज वसाहतींमधून भागली. यातूनच पुढे गुलामांचा व्यापार वाढीस लागला.
वंशश्रेष्ठत्वाची कल्पना :
आफ्रिका आणि आशिया खंडातील जनतेला सुसंस्कृत करण्याची जबाबदारी आपणावर आहे, अशी भूमिका युरोपीय वसाहतवाद्यांनी घेतली. या भूमिकेतून ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराला चालना दिली गेली. यातून वसाहतवाद अधिक वाढीस लागला.
Answer:
औद्योगिक क्रांति के परिणामस्वरूप उपनिवेशवाद का उदय हुआ। नई मशीनरी के कारण उत्पादन में काफी वृद्धि हुई।
बेराड के शासक उमाजी नाइक ने अंग्रेजों के खिलाफ युद्ध की घोषणा की और एक घोषणा जारी कर अनुरोध किया कि "हिंदुस्तान के सभी निवासी" राज के खिलाफ लड़ें।
द्वितीय विश्व युद्ध के कई प्राथमिक कारण थे। इनमें WWI के परिणाम, वैश्विक आर्थिक मंदी, तुष्टिकरण की विफलता, जर्मनी और जापान में सैन्यवाद का विकास और राष्ट्र संघ का पतन शामिल हैं।
Explanation:
- हालांकि, उत्पादन की अतिरिक्त दर की तुलना में स्थानीय खपत की दर काफी कम थी। नतीजतन, यूरोपीय लोगों की तत्काल आवश्यकता उनके माल के लिए नए बाजार खोजने की थी।
- 3 फरवरी, 1832 को अंग्रेजों द्वारा फाँसी दिए जाने पर उमाजी शहीद हो गईं।
- इस संधि के तहत, जर्मनी को युद्ध के लिए अपराध स्वीकार करना पड़ा और क्षतिपूर्ति का भुगतान करना पड़ा। जर्मनी ने क्षेत्र खो दिया और एक बड़ी सेना रखने पर रोक लगा दी गई।
इसी तरह के और प्रश्नों के लिए देखें-
https://brainly.in/question/13215149
https://brainly.in/question/12535695
#SPJ3