Social Sciences, asked by borolemangesh, 5 months ago

वसाहतवाद म्हणजे काय?​

Answers

Answered by mansipardeshi97
3

Answer:

वसाहतवाद म्हणजे एखाद्या राज्याच्या लोकांद्वारे दुसर्‍या क्षेत्रात जागा बळकावणे, तिथे स्वतःच्या वसाहती स्थापित करणे, त्या टिकवून ठेवणे, त्यांचा विस्तार करणे होय. जमिनीचे, खनिजांचे, नैसर्गिक संसाधनांचे व स्थानिक लोकांचे शोषण करून स्वतःच्या राज्याची समृद्धी वाढवणे हा वसाहतवादाचा उद्देश असतो उदा - इंग्रज

please mark me as brainliest answer

Answered by sharmilasolanke0
0

Answer:

xhtNjgtikksxbmmk

Explanation:

gjkuydscvbjutdvb

Similar questions