History, asked by shraddhajadhav183, 2 months ago

वस्तू आणि वास्तू त्याचे अवशेष यांना इतिहासाची कोणती साधने म्हणतात?​

Answers

Answered by vandanapargaonkar060
68

Answer:

प्राचीन वास्तू वा त्यांच्या अवशेषांच्या साहाय्याने त्या वेळच्या मानवी व्यवहारांची, त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती होते अशा सर्व वस्तू आणि वास्तू वा त्यांचे अवशेष यांना 'इतिहासाची भौतिक साधने' असे म्हणतात. ... परंपरेने मौखिक स्वरूपात जतन केलेल्या या साहित्याला 'इतिहासाची मौखि साधने' असे म्हणतात. 

Answered by pansarezainab1
20

Answer:

वस्तू आणि वास्तू त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने म्हणतात

Similar questions