History, asked by agamerz182, 7 days ago

वस्तू आणि वास्तू त्यांचे अवशेष यांना इतिहासाची कोणतो साधने म्हणतात?

Answers

Answered by binnichadha29
0

Answer:

उत्तर : पूर्वीच्या काळातील माणसाची वापरलेल्या वस्तूंवरून त्या काळच्या समाजातील परस्परसंबंधांचे माहिती मिळते. प्राचीन वास्तू वा त्यांच्या अवशेषांच्या साहाय्याने त्या वेळच्या मानवी व्यवहारांची, त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती होते अशा सर्व वस्तू आणि वास्तू वा त्यांचे अवशेष यांना 'इतिहासाची भौतिक साधने' असे म्हणतात.

Similar questions