१) वस्तू आणि वास्तू यांचे अवशेष यांना इतिहासाची कोणती साधने म्हणतात ?
2) भौतिक साधने
Answers
Answered by
7
प्राचीन वास्तू वा त्यांच्या अवशेषांच्या साहाय्याने त्या वेळच्या मानवी व्यवहारांची, त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती होते अशा सर्व वस्तू आणि वास्तू वा त्यांचे अवशेष यांना 'इतिहासाची भौतिक साधने' असे म्हणतात.
HФPΞ ΓHIS HΞLPS УФЦ
Similar questions