Math, asked by ghayatadkarsaurabh, 1 month ago

वस्तूचे मापन करता येत नाय कारन​

Answers

Answered by yug632
0

Answer:

पदार्थाचे वस्तुमान व पदार्थाचे वजन यांमध्ये थोडासा फरक आहे. एखाद्या पदार्थाचे वजन म्हणजे तो पदार्थ ज्या गुरुत्वीय क्षेत्रात असेल, त्या गुरुत्वीय क्षेत्राने पदार्थावर लावलेले गुरुत्वाकर्षण बल होय. वस्तू कितीही सूक्ष्म असली, तरी त्या वस्तूला काहीतरी वस्तुमान हे असतेच आणि वस्तुमान असले म्हणजे वजनही असतेच. वस्तुमानच नाही अशी कोणतीही वस्तू अस्तित्वात नाही. स्थानपरत्वे वजन बदलू शकते कारण स्थानपरत्वे गुरूत्वाकर्षण बदलू शकते.  परंतु विश्वात त्या पदार्थाचे वस्तुमान मात्र आहे तेच निश्चित राहते. त्यात कोणताही बदल होत नाही. गुरुत्वाकर्षण बल सारखे असेल, तर वस्तुमानाच्या समप्रमाणात वजन

Answered by AnjanaUmmareddy
1

Answer:

"भौतिकशास्त्रानुसार, एखाद्या पदार्थाचे वस्तुमान, अर्थात वस्तुता (इंग्लिश: Mass, मास) (आंगप एकक: किग्रा.) म्हणजे त्या पदार्थामध्ये सामावलेल्या एकूण वस्तूचे मोजमाप होय [१]. पदार्थाच्या जडत्वावरूनही वस्तुमान ठरवतात[१]."

Similar questions