Science, asked by pratikshapardeshi813, 3 months ago

वस्तुचे वजन स्थलपरत्वे बदलते मात्र वस्तुमान सर्वत्र स्थिर राहते.​

Answers

Answered by rohitasane3
10

Answer:

कारण प्रत्येक ठिकाणी पृथ्वीचे गुरुतवाकर्षण बल वेगळे कार्य करत असते.

Explanation:

कारण पृथ्वी ही पूर्ण गोल नाही.

कुठे जास्त फुगीर तर कुठे चपटी.

म्हणून प्रत्येक ठिकाणी गुरुतवाकर्षण बलाची

प्रभाव वेगळाअसतो.

happy holi

Similar questions