Science, asked by sj890797, 29 days ago

वस्तूच्या गतीच्या सुरुवातीच्या व
अंतिम बिंदू मधील कमीत कमी
अंतरास वस्तूचे.. म्हणतात​

Answers

Answered by pranalithool93
0

Answer:

गती म्हणजे एखाद्या वस्तूने सभोवतालच्या वातावरणाशी आपली स्थिती बदलणे होय. जर एखादी वस्तू जागा बदलत असेल म्हणजेच ती गतिमान आहे असे म्हणता येईल आणि जर वस्तु जागा बदलण्याच्या स्थितीत नसेल तर त्या वस्तूला स्थिर वस्तू म्हणतात,

Explanation:

brainly mark plz

Answered by sbhartiya240
0

Answer:

I don't understand

Explanation:

This sanskrit

Similar questions