Science, asked by kirankk4868, 2 months ago

वस्तूच्या पृथ्विवरील मुक्ती वेग​

Answers

Answered by 491kapilyad
0

Answer:

भौतिकशास्त्रानुसार मुक्तिवेग म्हणजे एखाद्या वस्तूच्या गुरुत्वाकर्षणातून सुटण्यासाठी लागणारा कमीत कमी वेग. पृथ्वीचा पृष्ठभागावरील मुक्तीवेग ११.१८६ किमी/से आहे.

Explanation:

Please follow me Guys

Similar questions