Hindi, asked by quize12385, 7 hours ago

*वस्तू' ही कविता कोणत्या काव्यसंग्रहातून घेतली आहे?*
1️⃣ बरेच काही उगवून आलेले
2️⃣ प्राक्तनाचे संदर्भ
3️⃣ भरून आलेले आकाश
4️⃣ कविता दशकाची​

Answers

Answered by yogehdhole2008
3

Answer:

पर्याय क्रः ३ भरून आलेले आकाश

Answered by franktheruler
0

वस्तू' ही कविता भरू आलेले आकाश " या काव्यसंग्रहातून घेतली आहे.

कविता " वस्तू " कवितेचे अर्थ

  • " वस्तू " कवितेचे कवि आहे धामणकर .
  • कवि म्हणतो वस्तूंना ही भावना असू शकतात. आम्हि वस्तूंना सजीव समझत नाही पण त्याना ही मन आहे, जीव आहे. वस्तूंना लहान मुलांसारखे हाताळावे .
  • कसेही वस्तूंना हाताळू नये.
  • वस्तूंना ही स्वच्छता आवडते म्हणून त्यांना अस्वच्छ हात लावू नये. महात्मा गांधीचे वचन आहे स्वच्छता ही परमेश्वर आहे म्हणून ज्या वस्तूंना वापरतात त्यानां स्वच्छ ठेवावे.
Similar questions