History, asked by priyankakamble, 1 year ago

वस्तुनिष्ठता म्हणजे काय ?​

Answers

Answered by surwaseprajeshvikas
1

जसे आहे तसे jaise hai vaise hi

Answered by savitatehre111
21

जसे आहे तसे

एतिहासलेखनामधे जे एतिहासात घडले तेच आणि तसेच त्याच उल्लेख करने आवश्यक आहे. यालाच एतिहसिक वस्तुनिष्ठता म्हणतात.एतिहासलेखनाच्या बदलत्या युगात वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले.

Similar questions