वसंत रूत speech in marathi
Answers
झाडांना भरपूर पालवी फुटते. पिवळी पिवळी पाने मन मोहून टाकतात . फार सुंदर नजराणा मन मोहून टाकतो.
कडूनिबाला मोहर येतो.नवीन पालवी फुटते.
आंब्याला मोहोर यायला सुरुवात होते.
फार रमणीय वातावरण असतं हे.
Answer:
हिन्दू दिनदर्शिकेप्रमाणे भारतात माघ आणि फाल्गुन या महिन्यांत वसन्त ऋतू असतो. ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे फेब्रुवारी उत्तरार्ध, मार्च, एप्रिल पूर्वार्ध या महिन्यांत वसन्त ऋतू असतो. काहींच्या मते फाल्गुन आणि चैत्र हे वसन्ताचे महिने आहेत, तर शाळांच्या क्रमिक पुस्तकांनुसार चैत्र आणि वैशाख हे वसन्ताचे महिने आहेत. भारत हा अतिविशाल देश असल्याने, देशाच्या विविध भागांत वसन्त ऋतू येणारे हिन्दू महिने वेगळेवेगळे आहेत.वसंत ऋतू मध्य झाडाला पालवी फूटते.
वसन्त ऋतूत फुललेली फुले
वसन्त ऋतुत पळसाला आलेला बहर
मात्र, वसन्त पंचमी (माघ शुद्ध पंचमी)पासून वसन्तोत्सव सुरू होतो, हे देशभर मानले जाते.
इंग्रजीमध्ये वसन्त ऋतूला स्प्रिंग (Spring) म्हणतात.वसंत ऋतू मध्य झाडाला पालवी फूटते.युरोपात मार्च-एप्रिल हे महिने वसन्त ऋतूचे असतात, तर ऑस्ट्रेलियातील वसन्त ऋतू हा सप्टेंबर ऑक्टोबर-नोव्हेम्बर महिन्यांत येतो.
Explanation:
if correct mark as brainliest