Social Sciences, asked by siddharthrodi03, 5 hours ago

वस्त्रोद्योगत पूर्वीपेक्षा कोणते बदल झाले आहेत​

Answers

Answered by pandasoumitra2011
3

Answer:

आता निवडलेल्या कपड्यांची एकूण संख्या चौकटीत लिहा.

निवडलेल्या कपड्यांची संख्या व तुमच्या मित्रांनी निवडलेल्या कपड्यांची संख्या जुळते का ते पहा. (१) निवडलेले कपडे कोणकोणत्या दिवशी घालणार

आहात ? (२) दिवसातून किती वेळा कपडे बदलणार

आहात ? निवडलेल्या कपड्यांपेक्षा अजून काही कपडे आपल्याकडे असावेत, असे वाटते का? वाटत असल्यास किती ती संख्या चौकटीत लिहा.

(४) कपड्यांव्यतिरिक्त आणखी कोणकोणत्या

वस्तू/दागिने घालायला आवडतील ? (५) तुमचे कपडे तुम्ही मित्रांना घालण्यासाठी दयाल

का? (६) जाहिरातींमधील कोणते कपडे तुम्हांला

घालावेसे वाटतात ?

आपल्याला अनेक प्रकारचे पोशाख (कपडे) घालायला आवडतात आणि आपल्याकडे ते असावेत असेही आपल्याला वाटते.

करून पहा.

तुमच्या आसपासच्या परिसरात म्हणजेच रेल्वे स्टेशन, वीटभट्टी, बस स्थानक, माळरान, इत्यादी ठिकाणी निवारा घेणाऱ्यांची भेट घ्या. खालील मुद्द्यांच्या आधारे त्यांच्याशी चर्चा करा व वहीत नोंद करा. (१) त्यांच्याकडे असलेल्या एकूण कपड्यांची

संख्या किती? (२) उन्हाळ्यात कोणते कपडे घालतात ? (३) हिवाळ्यात कोणत्या प्रकारचे कपडे वापरतात ?

(४) पावसाळ्यात कोणते कपडे वापरतात ? (५) सणसमारंभांसाठी कोणते कपडे वापरतात? (६) दिवसातून किती वेळा कपडे बदलतात? • वरील कृतीतून तुमच्या काय लक्षात आले ?

सांगा पाहू!

पहिल्यांदा केलेली 'सांगा पाह' ची कृती आता पुन्हा करा व नव्याने वहीत नोंदवा. हे करत असताना तुमची गरज लक्षात घ्या आणि चित्रांतील कपड्यांची निवड करा व संख्या चौकटीत लिहा. | ___ तुमच्या पहिल्या कृतीची उत्तरे व आताच्या कृतीची उत्तरे सारखीच आहेत का?

. मुलांनो, या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर असे वाटेल, की आपल्याला हव्याशा वाटणाऱ्या कपड्यांची संख्या जास्त आहे. कपडे हवे असणे आणि त्यांची खरोखरच गरज असणे या दोन्ही भिन्न बाबी आहेत. गरज नसताना वस्तू हव्या आहेत असे वाटणे, हा आपला हव्यास असतो.

आपण प्रसार माध्यमांद्वारे कपड्यांच्या विविध जाहिराती पाहतो आणि त्याकडे आकर्षित होतो. अशा प्रकारे वस्तूंबद्दल निर्माण होणारे आकर्षण आपल्या हव्यासामध्ये भर घालते.

कपड्यांची गरज आणि हव्यास -वर्गात चर्चा करा.

जरा डोके चालवा.

रोहन आणि सानिया यांच्याकडे खूप कपडे आहेत. त्यांपैकी बऱ्याच कपड्यांचा ते वापर करत नाहीत. या कपड्यांचे आता काय करावे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. तुम्ही त्यांची समस्या सोडवण्यास मदत करा.

करून पहा.

शिक्षकांसाठी सूचना : ही कृती करून घेण्यासाठी विदयार्थ्यांसह जवळच्या वस्त्रोद्योग केंद्रास भेट दयावी अथवा तेथील कुशल कामगाराला मुलाखतीसाठी बोलवावे.

हातमाग

सूत कातणे

तुमच्या परिसरात उपलब्ध असलेल्या वस्त्रनिर्मितीच्या एका उद्योगाला भेट दया अथवा मुलाखतीसाठी तेथील कुशल कामगाराला बोलवा. या उद्योगाची माहिती पुढील मुद्द्यांच्या आधारे मिळवा. १. हा उद्योग कोणता आहे ? २. या उदयोगातून निर्माण होणारे उत्पादन कोणते ?

Similar questions