Math, asked by GPP53, 3 months ago

वसंत ऋतुच्या स्वागतासाठी बहरलेली झाडे​

Answers

Answered by Anonymous
2

Answer:

हिन्दू दिनदर्शिकेप्रमाणे भारतात माघ आणि फाल्गुन या महिन्यांत वसन्त ऋतू असतो. ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे फेब्रुवारी उत्तरार्ध, मार्च, एप्रिल पूर्वार्ध या महिन्यांत वसन्त ऋतू असतो. काहींच्या मते फाल्गुन आणि चैत्र हे वसन्ताचे महिने आहेत, तर शाळांच्या क्रमिक पुस्तकांनुसार चैत्र आणि वैशाख हे वसन्ताचे महिने आहेत. भारत हा अतिविशाल देश असल्याने, देशाच्या विविध भागांत वसन्त ऋतू येणारे हिन्दू महिने वेगळेवेगळे आहेत.वसंत ऋतू मध्य झाडाला पालवी फूटते

Similar questions
Math, 1 month ago