Science, asked by pranayjadhav23, 8 days ago

वस्तुवर घडून येणारे कार्य कशावर अवलंबून असते​

Answers

Answered by spyXsenorita
1

★ उत्तर - वस्तूवर घडून येणारे कार्य वस्तूचा आरंभीचा वेगावर अवलंबून नसते; कारण

कार्य =बल×विस्थापन म्हणजेच यामध्ये वेगाचा संबंध येत नाही.म्हणून वस्तूवर घडून येणारे कार्य वस्तूचा आरंभीच्या वेगावर अवलंबून नसते.

कार्य: एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाल्यास शास्त्रीयदृष्ट्या कार्य घडून आले असे म्हणतात.

धन्यवाद...

Answered by harpreetkaurmangat80
0

Explanation:

वस्तुवर घडून येणारे कार्य कशावर अवलंबून असते

Similar questions