७) वस्त्यांचे केंद्रीकरण
या प्रमुख बाबीशी निगडीत आहे
अ) समुद्रासानिध्य , ब) मैदानी प्रदेश , क) पाण्याची उपलब्धता , ड) हवामान
८) भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ही
प्रकारची आहे
अ) अविकसित , ब) विकसित , क) विकसनशील ,ड) अतिविकसित
९) ब्राझिलमध्ये एकूण
प्रमाणवेळा मानल्या जातात
अ) दोन , ब) तीन , क) चार , ड) पाच
१०) भारताचा सर्वाधिक भूभाग
व्यापला आहे.
अ) पर्वताने , ब) मैदानी प्रदेशाने , क) प्राचीन पठाराने , ड) वाळवंटाने
Answers
Answered by
1
Answer:
1. क
2.क
3.ड
4 क
hope it's help you
Similar questions