Hindi, asked by zoremaruti2, 1 month ago

वस्तू या कवितेचे पुढील मुद्द्यांच्या आधारे रसग्रहण करा पहिला मुद्दा कवीचे नाव दुसरा मुद्दा कवितेचा रचनाप्रकार तिसरा मुद्दा कवितेचा शोध कवितेचा काव्यसंग्रह चौथा मुद्दा कवीचे लेखन वैशिष्ट्य पाचवा मुद्दा कवीच्या मध्यवर्ती कल्पना असावी हा मुद्दा कवितेतून मिळणारा संदेश इयत्ता दहावी​

Answers

Answered by deveshkumar9563
1

Explanation:

वस्तुवस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान दयावा त्यांना. वस्तूंना वेगळी, स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त 'आपल्या मानलेल्या' जागेवरून नंतरच्या काळातही. निष्कासित न होण्याची हमी दया. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा

Similar questions