Math, asked by bhongsakshi, 3 months ago

वस्तू या कवितेचा रचना प्रकार​

Answers

Answered by yashrajsin7666
21

Step-by-step explanation:

l think it's helpful for you

Attachments:
Answered by rajraaz85
0

Answer:

Answer:द. भा. धामणस्कर हे 'वस्तू' या कवितेचे कवी आहेत. मुक्तछंद हा वस्तू या कवितेचा रचना प्रकार आहे.

या कवितेत कवींनी निर्जीव वस्तूनांही भावना असतात. हे व्यक्त केलेले आहे. वस्तूंना प्रेमाने हाताळायला हवे. त्यांची काळजी घ्यायला हवी असे कवी सांगतात. काही माणसे वस्तूंना निर्दयपणे हाताळतात.

वस्तुंना मन असते असे समजून त्यांना प्रेमाने वागवावे. वस्तू देखील आपल्याला प्रेम व माया देतील. त्यांच्याशी चांगले वागले तर वस्तूंना आनंदच होईल.

वस्तूंना कठोरपणे वागवू नये असे कवी सांगतात. वस्तू व माणूस यांच्यातील संबंध प्रेमाने जपायला हवा असे कवी या कवितेद्वारा आपल्याला सांगत आहे.

Similar questions