India Languages, asked by balupatekara76053, 7 months ago

वसुंधरा दिनानिमित्त होनारा वक्तृत्व स्पर्धा की कार्यक्रम पत्रिका​

Answers

Answered by studay07
77

Answer:

वसुंधरा दिनानिमित्त होनारा वक्तृत्व स्पर्धा की कार्यक्रम पत्रिका​

वसुंधरादीना निम्मत  म्हणजेच २२ एप्रिल रोजी आपल्या शहरात वक्तृत्व स्पर्धेच

आयोजन केले आहे तरी सर्व विध्यार्थी आणि इच्छुक नागरिकांना आवाहन आहे

कि या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. ज्यांना सहभागी होयच आहे ,त्यांनी आपली

नाव नोंदणी करावी. हा कार्यक्रम भोसल विद्यलयाच्या परिसरात सकाळी १० वाजता

होणार आहे , प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक तसेच इतर शिक्षक उपस्थित

राहणार आहेत,  

Similar questions