India Languages, asked by vaishnavithakre606, 1 month ago

वषाव ऋतूचाकाळ आहे. आभाळ ढगाींनी व्याप्त आहे.ठदशा पाणावलेल्या आहेत. अधून मधून पावसाच्या सरी

कोसळताहेत. वक्षृ वक्षृ पणावनी अींग धरलेआहे. करींगळीची सोंड झाली आहे. उसळत घुसळत नवेपाणी फे साळत

चालले आहे.कुठे काठाला लभडले आहे,कुठे काठावर चढले आहे. कुठे सींर्–गींभीर राहून दबदबा दाखवत आहे.

भव्य,स्तबध पुलाच्या कमानी खालून िाणारे पाणी समिूतदारवाटते,शहण्यासारखे वागते ;पण तेच पुढे िाऊन

काठावरची गरीब बबचारी खोपटी उद्धवस्त करून आपल्याबरोबर घेऊन िाताना क्रूर ,अडाणी आणण उद्दाम

वाटते . पुढे िाता िाता कुठे झाडावर चढते ,कुठे गच्चीवर लोळते ,कुठे घाट बुडवते तर कुठे वाट तुडवते .

पाणी येते आणण िाते. एवढे उदींड येणारे पाणी लाींब समुद्राच्या पोटात गुडुप्प होते . पाणी ककती शहाणे असते

!िोवर कोणी अडवत नाही ,शेतमळेबागा फुलवत नाही ,रान – रान हसवत नाही तोवर पाण्यानेतरी काय करावे

?दरवषी वषाऋव तूत यावे आणण वाहून िावे . पाण्याला िाता िाता कृतार्व होऊन िावे, फुलवत – खुलवत ,

वपकवत िावे असे वाटल्यालशवाय का राहत असेल ? पण पाण्याचे मन कोण िाणणार

सारांश लेखन​

Answers

Answered by Anonymous
2

Answer:

sorry I'm not sure in Hindi

Similar questions