India Languages, asked by iamjwick007, 1 day ago

vastu magni patra for class 9th marathi

Answers

Answered by sabaparveen180296
3

Explanation:

शाळेच्या ग्रंथालयासाठी काही कोशांची मागणी करणारे पत्र लिहा. (Pustak Magni Patra In Marathi)

स. म. द.

रा न विद्यार्थी प्रतिनिधी,

ज. ए. सो. ची मुलांची प्रशाला,

दादर, मुंबई - ४०० ०२८.

दि. २० जुलै २०२१

प्रति,

मे. नरेंद्र बुक डेपो,

मुंबई - ४०० ०२८.

विषय : शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी.

महोदय,

ज. ए. सोसायटीच्या मुलांच्या शाळेतील ग्रंथालय समितीचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून हे पत्र मी लिहीत आहे. माननीय मुख्याध्यापकांच्या अनुमतीनुसारच हे पत्र लिहीत आहे.

आमच्या ग्रंथालयासाठी पुढील पुस्तके हवी आहेत. कृपया पुस्तके बिलासह शाळेत पाठवावीत. योग्य ती सवलत द्यावी. म्हणजे आम्ही बिलाच्या रकमेचा धनादेश पाठवू.

Similar questions