India Languages, asked by TransitionState, 11 months ago

वटपौर्णिमा मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख, इतिहास, महत्व

Answers

Answered by sabitabehera0
0

Explanation:

I don't know this language sorry for this laziness

Answered by AadilAhluwalia
0

वटपौर्णिमा हा सण सौभाग्यवती महिलांचा असतो. हा सण ज्येष्ठ महिन्याचा पौर्णिमेला साजरा केला जातो. हा सण महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि उत्तरप्रदेशातील काही भागात साजरा करतात. सौभाग्यवती महिला ह्या दिवशी आपल्या पतीचा दीर्घायुष्यासाठी उपवास करतात.

वाटपौर्णिमेला वडाचा झाडाची पूजा करतात. महिला वाजाचा क्साळाभोवती ७ फेऱ्या मारून एक धागा बांधतात आणि प्रार्थना करतात की ७ जन्म हाच पती मिळू दे. ह्या सणाची सुरवात सावित्री नावाचा विवाहित महिलेने केली होती. तिने तिचा पती, सत्यवानाची आत्मा यमराजकडून परत आणली होती.

हा सण विवाहित महिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे.

Similar questions