vatavrnachi rchna spst kra
Answers
Answered by
0
Answer:
वातावरणाची रचना / वातावरणाचे उंचीनुसार विभाग
१.तपांबर
२.स्थितांबार
३.दलांबर
४.आयानांबर
१.तपांबर:
भू-पृष्ठाला लागून असलेला हा वातावरणाचा थर आहे. याची उंची 8 ते १६ कि.मी.आहे.
२.स्थितांबार:
तपांबरानंतर सुमारे ३० ते ४० कि.मी. रुंदीचा समताप पट्टा म्हणून ओळखला जातो .
३.दलांबर:
८० ते ६४० कि.मी. उंचीचा थर आहे .
४.आयानांबर:
३२० ते ५०० कि.मी. उंचीचा अति उष्ण असलेला आयानांबर थर आहे
Similar questions