वयाच्या सहाव्या वर्षी लेखकांवर कोणते संकट कोसळले?
Attachments:
![](https://hi-static.z-dn.net/files/d7c/04c70bbb57744cae35c11876ac5702e7.jpg)
Answers
Answered by
3
Answer:
B is the is write answer thanks
Answered by
0
वयाच्या सहाव्या वर्षी लेखकांचे वडिल वारले ।
- वडील वारल्यामुळे त्यांना व त्यांच्या आईला गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये छोट्याशा खोलीमध्ये रहावे लागले.
- तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिति चांगली नवहती।त्याची अाई अल्प शिक्षित होती महनून दारिद्राशी संघर्ष करायला लगला। लेखकाला शिक्षणाची आस होती।
- यावरून परिस्थितीशी संघर्ष करन्याचे त्यांचे गुण दिसुन येते। लेखकाने महापालिकेच्या खेतवाडीतील शाळेत वयाच्या बारा वर्षांपर्यंत शिक्षण घेतला । त्याला पायात चप्पल घातल्याचे पैसे नवहते । या परिस्थितित ते शाळा शिकले.
Similar questions