Geography, asked by shreebalajisweet90, 2 months ago

वयोगट रचनेचा अभ्यास आवश्यक आहे कारण​

Answers

Answered by dashrathmishra007
2

Explanation:

लोकसंख्या मोजण्याला जनगणना किंवा खानेसुमारी म्हणतात. प्रत्येक [देश] आपल्या लोकसंख्येची ठरावीक कालखंडानंतर गणना करतो. हा कालखंड बहुतेक १० वर्षे एवढा असतो व दरवर्षी वाढीव संख्येचा [अंदाज अपना अपना|अंदाज] प्रकाशित केला जातो.

Answered by selokarguni75
2

Answer:

answer

वयोगट रचना

१) एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येतील उपघटक जेव्हा वयोगटानुसार विचारात घेतले जातात तेव्हा त्यास लोकसंख्येची वयोगट रचना असे समजले जाते.

२) या वयोगट रचनेच्या उपयोग भविष्यातील वयोगट रचनेतील गतिमानता समजण्यासाठी होतो.

mark me as Brainlist

Similar questions