वयम् “ इति कर्तृपदस्य किं क्रियापदं प्रयुक्तम् ? (अ) – भवामः (ब) – नयामः (स) – हसामः (द) – लिखामः
Answers
Explanation:
वयम् “ इति कर्तृपदस्य किं क्रियापदं प्रयुक्तम् ? (अ) – भवामः (ब) – नयामः (स) – हसामः (द) – लिखामः
Answer:
मागील सुट्टीत आमच्या घरी जेव्हा प्रवासाचा बेत सुरु झाला तेव्हा सर्वात जास्त आनंद कोणाला झाला असेल, तर तो मलाच ! आई-बाबांनी तिरुपती, चेन्नई, मदुराई कोडाईकॅनॉल व कन्याकुमारी ही ठिकाणी निश्चित केल्यावर तर माझा उत्साह उतू जाऊ लागला. कारण या ठिकाणांची माहिती त्याची कितीतरी कात्रणे टीव्ही आणि मोबाईल वर फोटो मी बघितली होती. ही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार म्हटल्यावर मिती वर्तमानपत्रातली कापून ठेवलेली कात्रणे पुन्हा वाचून काढली आणि तितक्याच वेळा मी माझ्या कल्पनेने दक्षिण भारताची सहल सुद्धा केली ! पण तेथे कबूल केले पाहिजे की, दक्षिण भारताचे प्रत्यक्ष दर्शन मात्र कल्पनेतील दर्शना पेक्षाही मोहक होते !
आम्ही मुंबईहून निघालो ते पहिल्यांदा तिरुपतीला गेलो. तिरुपती बालाजी हे दक्षिणेतील जागृत देवस्थान आहे असे म्हणतात. या स्थानी श्रद्धा आणि सुंदर याचा सुरेख संगम आढळतो. तिरुपतीला गेलो तेव्हा आणखीन विचित्र दृष्य पहायला मिळाले. बस मधून उतरतो तो छोट्या मुलीं पासून म्हाताऱ्या बायका पर्यंत रेशमी, भडक रंगाच्या साड्या नेसलेल्या व अंगावर हिऱ्याचे लखलखते दागिने घातलेल्या; पण वर सगळ्या बोडक्या, डोके तुळतुळीत केलेल्या, स्त्रिया आम्हाला दिसल्या. प्रथमदर्शनी हे विचित्र दृश्य पाहून हसू आले. पण नंतर कळले की, तिरुपती बालाजीला नवस बोलल्याने