वयस्क व्यक्तींच्या त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात
Answers
Answered by
18
Explanation:
वय वाढायला लागतं, तसं या अवयवांवर सर्वांत आधी सुरकुत्या पडतात. तसंच तिथली त्वचा अजूनच रापते. त्याशिवाय वजनाचाही या अवयवांच्या सुरकुत्यांशी जवळचा संबंध असतो. सौंदर्यतज्ज्ञ सांगतात, की एकदम वजन कमी केल्याने गुडघे व कोपरास सुरकुत्या पडतात.
Similar questions