veej band padli tar essay in marathi
Answers
Answered by
5
Answer:
i don't know Marathi sorry bro
Answered by
8
◆◆वीज बंद पडली तर...!◆◆
वीज बंद पडली तर, लोकांना खूप समस्या होतील.वीज बंद पडली तर, आपल्याला दिवे,मेंबत्त्या,कंदील यांच्यावर उजेडासाठी अवलंबून रहावे लागेल.बहुतेक उपकरणे विजेवर चालतात.अशा वेळी,वीज बंद पडली तर, ही उपकरणे कशी चालणार?
टीव्ही,संगणक,एसी, फैन,फ्रिज,वॉशिंग मशीन आणि इतर किती तरी उपकरणे ही विजेवर चालतात.जर,वीज बंद पडली तर, ही उपकरणे वापरता येणार नाही.तेव्हा,लोकांचे फार होतील.
प्रत्येक ठिकाणी वीजेचा वापर केला जातो.त्यामुळे आपल्याला जास्त मेहनत नाही करावी लागत तसेच आपल्याला एखादा काम करण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागेल.
प्रत्येक क्षेत्रामध्ये वीजेचे आपले वेगळे महत्व असते. तेव्हा, वीज बंद पडली तर लोकांचे फार नुकसान होईल.
Similar questions