India Languages, asked by swaradaki542016, 22 hours ago

venice information in marathi.​

Answers

Answered by vijaypathak1941
0

'Venice हे इटलीतील एक प्रमुख शहर आहे. या शहराचा जगातील प्राचीन शहरांमध्ये समावेश होतो. या शहराचे वैशिष्ट्य म्हणजे हे शहर पूर्णपणे समुद्रावर उभे आहे. या शहरात रस्त्यांच्या ऐवजी कालवे आहेत व rand Canal येथील दळणवळण बोटींमधून चालते.

mark as Brainliest

Similar questions