Geography, asked by ganeshbahiram380, 1 month ago

Vho are counted
country? देशाच्या श्रमशक्तीमध्ये कोणाची गणना
केली जाते?​

Answers

Answered by divyam3328
1
I don’t know the answer sorry
Answered by rajraaz85
0

Answer:

स्वयंरोजगार करणाऱ्या व अनेक क्षेत्रात मोलमजुरी करणाऱ्या ग्रामीण भागातील स्त्रियांची देशाच्या श्रमशक्ती मध्ये गणना केली जाते.

श्रीमती इला भट यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आयोग नेमण्यात आला. हा आयोग केंद्र सरकारला सादर करण्यात आला व त्याला श्रमशक्ती या नावाने ओळखण्यात आले. या आयोगात महिलांच्या जीवन पद्धतीवर व अस्तित्वावर भर देण्यात आला.

देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका असूनही अदृश्य राहिलेल्या या श्रमशक्तीची प्रथम दखल घेण्यात आली. स्त्रियांच्या परिस्थितीचा अभ्यास प्रथमच करण्यात आला. महिला काम करतात व त्या कामाचे मूल्य त्यांना मिळाले पाहिजे हे राष्ट्रीय पातळीवर मान्य झाले पाहिजे. यासाठी श्रीमती इला भट यांनी स्वतः जातीने लक्ष घातले.

Similar questions