Psychology, asked by lmgandhi98, 1 year ago

Vichar karun utar dya... Upsc मध्ये विचारला गेलेला प्रश्न :- रात्रीचे 3 वाजले आहे. तुम्ही झोपलेले आहेत. अचानक दरवाज्याची बेल वाजते दरवाज्यावर तुमचे आई, वडील उभे असतात आणि त्यांना जोराची भूक लागलेली आहे. आणि फ्रिजमध्ये ब्रेडचा पुडा,जामची बाटली व बिस्किट पुडा ठेवलेला आहे. तर तुम्ही सर्वांत पहिले काय उघडाल? नीट उत्तर दया

Answers

Answered by Abuzer
0
i will first open my eyes..............
Similar questions