Psychology, asked by bhushan221, 1 year ago

Vichar karun utar dya...

Upsc मध्ये विचारला गेलेला प्रश्न :-

रात्रीचे 3 वाजले आहे. तुम्ही झोपलेले आहेत. अचानक दरवाज्याची बेल वाजते दरवाज्यावर तुमचे आई, वडील उभे असतात आणि त्यांना जोराची भूक लागलेली आहे. आणि फ्रिजमध्ये ब्रेडचा पुडा,जामची बाटली व बिस्किट पुडा ठेवलेला आहे.

तर तुम्ही सर्वांत पहिले काय उघडाल?

नीट उत्तर दया

Answers

Answered by Mohammad2464
7
Eyes (dhodhe) becoz tumhi jhoplele aahet
Answered by vishalharde2551
0

Answer:

daravaja

Explanation:

bredacha puda

Similar questions