vidnyan pradarshanat tumchya mitracha pratham ala ahe tyala abhinandan karnare patra lihile
Answers
Answer:
प्रिय,
xxxxx , स न वि वि
आज सकाळी पेपर वाचत होतो , पहिल्याच पानावर तुझं नाव वाचल . " महाराष्ट्राचे मुख्यामंत्री मा. xxxxx ". तुझी मुख्यामंत्री पदासाठी नियुक्ती झाली हे वाचून खूप आनंद झाला. आपला मित्र मुख्यमंत्री झाला याचा खूप अभिमान वाटला. या यशाबद्दल प्रथम तुझे मनापासून अभिनंदन. तुझ्या या यशामुळे काका - काकूंना सुद्धा खूप आनंद झाला असेल.
तू लहानपणापासूनच हुशार , कर्तृत्ववान , संयमी , नेतृत्ववान होतास. आज तुला तुझ्या हुशारीमुळेच हे पद मिळाले आहे यामध्ये काही शंकाच नाही. तुझ्या मेहनतीला असेच यश मिळत राहो आणि अशीच प्रगती होत राहो हि सदिच्छा .
काका काकूंना माझा सप्रेम नमस्कार.
तुझा प्रिय मित्र
xxxxx