Vidnyan shap ki vardan in marathi
Answers
Answered by
0
Answer:
विज्ञान आणि माणसाचे नाते हे पूर्वापार चालत आले आहे. मानवाने विज्ञानाचा उपयोग करून अनेक शोध लावले. आज माणसाच्या जीवनात विज्ञानाला पर्याय नाही, म्हणूनच प्रत्येकाला विज्ञानाची शक्ती समजली पाहिजे. विद्यार्थ्यांना त्यांच्या कोवळ्या वयातच विज्ञाची गोडी लागावी ह्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. वेगवेगळ्या स्पर्धा आयोजिल्या जातात त्यामार्फत विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल उत्सुकता निर्माण होईल.२१व्या शतकामधे विज्ञान हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आज विज्ञानाशिवाय जगणे अशक्य बनले आहे.
Similar questions