Vigyanche mashtav in Marathi on essay
Answers
Explanation:
वैशिष्ट्ये
विज्ञानाची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत –
वस्तुनिष्ठ सत्याचा शोध
विज्ञानाचा उगम मानवी जिज्ञानेतून झाला आहे. ज्ञानासंबंधीचे विशुद्ध प्रेम ही विज्ञानाची प्रेरणा आहे. वस्तुनिष्ठ सत्याचा शोध घेणे हे विज्ञानाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. विज्ञान हे सत्यसंशोधनासाठी प्रयत्नशील असते; परंतु वैज्ञानिक सत्य हे विशेष स्वरूपाचे असते. विज्ञानाला अभिप्रेत असलेले सत्य हे व्यक्तिगत स्वरूपाचे नसते, तर ते वैचारिक स्वरूपाचे असते. वैज्ञानिक सत्य हे वास्तवतेवर आधारित असते. एखादी व्यक्ती कितीही महान असली आणि धर्म, राजकारण, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रांतील तिचा अधिकार कितीही मोठा असला तरी त्या व्यक्तीला प्रत्ययाला आलेल्या सत्यावर, स्वत:च्या अनुभूतीवर किंवा साक्षात्कारावर विज्ञान विश्वास ठेवू शकत नाही. विज्ञान हे प्रयोगातून सिद्ध करून दाखविते. विज्ञान हा प्रगतीचा स्रोत आहे.
व्यवस्थीकरण
सामान्यीकरण
साधने
वस्तुनिष्ठ निरीक्षणे, प्रयोग, बुद्धिप्रामाण्यवाद आणि विश्वासार्ह माहितीची देवाण-घेवाण.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स च्या साहाय्याने मानवाने काॅम्प्यूटर सिस्टम, रोबोटिक सिस्टम तयार केल्या आहेत. मोटर कार्स, एरोप्लेन, बुलेट ट्रेनमध्ये त्यांचा वापर होतो. त्यामुळे प्रवास अधिक जलद झाला आहे. विज्षानाधरित रेडिओ, टीव्ही, व्हीडिओ गेम्स, मोबाईल, इंटरनेट यांचा उपयोग मनोरंजनासाठी केला जातो.