Hindi, asked by gopal5021, 10 months ago

virudharthi for दाट​

Answers

Answered by Anonymous
18

Answer:

तुरळक x दाट ताजे x शिळे तारक x मारक

Answered by franktheruler
4

विरुद्धार्थी शब्द दाट

दा x तुळरक

विरुद्धार्थी शब्द

जे शब्द दिलेल्या शब्दांचा उलट अर्थ असतात त्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द म्हणतात.

विरुद्धार्थी शब्दांची उदाहरणे

उघड़े x बंद

उच x नीच

रात्र x दिवस

उजेड x काळोख

उभे x आडवे

आतुरता x उदासीनता

उमेद x मरगळ

उचित x अनुचित

आदर्श x अनादर्श

आधी x नंतर

आज्ञा x अवज्ञा

आवश्यक x अनावश्यक

आजादी x गुलामी

आयात x निर्यात

आवडते x नवाडते

आघाड़ी x पिछाड़ी

उपाय x निरूपाय

ईमान x बेईमान

ओला x सुका

उधार x रोख

उदास x प्रसन्न

आडवे x उभेे

ऊन x सावली

इष्ट x अनिष्ट

इथली x तिथली

Similar questions