visheshan va visheshya 20 udahran marathi please give me right answer i will mark u as brainliest.
Answers
Answer:
Mark as brain list
Explanation:
Mark as brain list coz it helps you
Answer:
उदाहरणे. मऊसर , चांगला , सुंदर , हुशार , काळा , पाच इत्यादी
i) चांगला देवता
ii) मऊसर केस
iii) हुशार मुलगा
iv) काळा रेडा
v) पाच घोडे
विशेषणाचे एकूण सहा प्रकार पडतात
१) गुणवाचक विशेषण
२) संख्यावाचक विशेषण
३) सर्वनामीक विशेषण
४) नामसाधित विशेषण
५) धातूसाधित विशेषण
६) अव्ययसाधित विशेषण
१ ). गुणवाचक विशेषण
नामाच्या रंगाचे, रूपाचे , आकाराचे , चवीचे किंवा कोणत्याही प्रकारचा गुण दाखवणाऱ्या विशेषणास गुणवाचक विशेषण म्हणतात.
उदाहरणे. पांढरा ,शूर , लहान , तिखट , वाईट , दुष्ट , इत्यादी
i) पांढरा कोंबडा
ii) शूर शिपाही
iii) लहान मुलगा
iv) तिखट मिरची
२) . संख्यावाचक विशेषण
नामांची संख्या दर्शीवल्या जाणाऱ्या विशेषणांच्या रुपास संख्यावाचक विशेषण म्हणतात.
उदाहरणे. पाच , शंभर , काही , पुष्कळ इत्यादी
i) पाच टोपली
ii) शंभर काकड्या
iii) काही फुल
iv) पुष्कळ गुरे(ढोरे)
Explanation:
HI...☺
GOOD MORNING...❤
HOW ARE YOU.....❣️