Vividh jhadan pasun tayar kelele rang
Answers
Answered by
5
Answer:
विविध झाडांपासून तसेच फुल व फळांपासून मिळवण्यात येणारे रंग...
Explanation:
बीट- जांभळा
गुलाब - लालसर गुलाबी
मेथी - हिरवा
झेंडू - पिवळा व भगवा
निंबाचा पाला - हिरवा
अबोली - फिक्कट भगवा
जांभूळ - जांभळा
इतर माहिती गूगल वरून मिळवा
Similar questions