Environmental Sciences, asked by pranjalagrawal3750, 11 months ago

Vruksh Tod
Ghatate jangle
Krushi kshetra

Answers

Answered by itzsakshii
0

Explanation:

आपणा सर्वांना अकबर आणि बिरबलाच्या गोष्टी माहित आहेत. एकदा अकबराने प्रश्न विचारला की, २७ मधून नऊ वजा केले तर काय उरेल? दिलेल्या उत्तरांनी अकबराचे समाधान होईना. शेवटी बिरबलाने उत्तर दिले, शून्य उरेल. २७ नक्षत्रांतून पावसाची नऊ नक्षत्रे वजा केली तर जीवन संपुष्टात येईल.

मात्र, त्यानंतरच्या काळात तंत्रज्ञानाचे युग आले. आज याच प्रश्नावर दरबारी म्हणतील की, ९ वजा केले तरी बिघडणार नाही. आम्ही सागराच्या खाऱ्या पाण्यापासून गोड पाणी तयार करू, हवेतील बाष्पापासून पाणी बनविणारी यंत्रे आम्ही बनवली आहेत. एवढेच नाही तर ढगांमध्ये मीठ अथवा अन्य रसायनांचा वापर करून, थंडावा निर्माण करून, कृत्रिम पाऊस पाडू.

Similar questions