Psychology, asked by gayatridongare371, 2 months ago

vyaktigat arogya uthm rakhnyacha durshtine karavyachya goshti liha in marathi answer

Answers

Answered by anuradhaaa223
0

Answer:

आजच्या धावपळीच्या जीवनात स्वत:कडे लक्ष द्यायला आपल्याकडे वेळ नाही. पण आपलं आरोग्य सांभाळने ही तेवढेच महत्त्वाचे आहे. चांगल्या आरोग्यासाठी आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत ज्याला तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे. यामुळे तुमचं आरोग्य उत्तम राहिल.

Subscribe to updates

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात स्वत:कडे लक्ष द्यायला आपल्याकडे वेळ नाही. पण आपलं आरोग्य सांभाळने ही तेवढेच महत्त्वाचे आहे. चांगल्या आरोग्यासाठी आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत ज्याला तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे. यामुळे तुमचं आरोग्य उत्तम राहिल.

आरोग्य चांगले राहण्यासाठी उपाय :

१. आहार : दैनंदिन जेवणात स्निग्ध पदार्थ, खनिज या घटक तत्त्वांनी युक्त सकस आणि संतुलित ताजा आहार व्यक्तीला मिळाल्यास आरोग्य चांगले राहते. तुमचा आहार जेवढा चांगला तेवढं तुमचं आरोग्य उत्तम.

२. स्वच्छता : आहार घेतांना स्वच्छता बाळगणे खूप महत्त्वाचे आहे. जेवन बनवतांना स्वच्छतेला अधिक प्राधान्य द्यावे. स्वच्छतेमुळे आरोग्याला पोषक स्थिती निर्माण होते. अस्वच्छतेमधून मलेरिया, गॅस्ट्रो यासारखे हानिकारक रोग उदभवतात. वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवर स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे.

३. करमणूक : मनोरंजनातून व्यक्तीला आनंद मिळतो. मानसिक स्वास्थ लाभते. सुखी जीवनासाठी नेहमी आनंदी राहणे महत्त्वाचे आहे. मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी करमणूकीच्या गोष्टी करा.

४. व्यायाम : नियमित व्यायाम हा चांगल्या आरोग्याचा दुसरा मंत्र आहे. व्यायाम केल्याने आरोग्याचा दर्जा वाढतो. नियमित व्यायाम केल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते.

५. विश्रांती : विश्रांती तेवढीच महत्त्वाची आहे. आरोग्य आणि विश्रांती या दोघांचा सहसंबंध आहे. योग्यवेळी विश्रांती घेतल्याने तुम्ही उत्साही राहता. नियमित झोप ही तेवढीच महत्त्वाची आहे. शरीर जेव्हा थकते त्यावेळे योग्य विश्रांती घ्या.

Read More

Answered by vandanagawande292
0

Explanation:

व्यवहारवाद के प्रनेता या जनक कौन हे

Similar questions