Hindi, asked by neetaahire, 11 months ago

vyaktila Vidya prapt Jhala nantar kaun-kaun Goshti milu shaktat te spashta kara ​

Answers

Answered by ManshreeVaidya05
38

Answer:

व्यक्तीला विद्या प्राप्त झाल्यानंतर संपत्ती, मोठी पदवी, इज्जत आणि पैसे मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजात मान मिळतो. विद्या प्राप्त झाल्यानंतर माणूस त्याची सगळी स्वपन पूर्ण करू शकतो आणि ज्या विषयात त्यांनी विद्या प्राप्त केली आहे, त्या विषयात तो तरबेज होतो. हे सर्व मिळाल्याने तो खूप आनंदी होतो आणि जीवन पण खूप आनंदाने जगायला शिकतो.

Similar questions