Hindi, asked by Lokrerupali1986, 6 months ago

vyayam chae mahatva in Marathi ​

Answers

Answered by shivmalharentr
0

Hii,

It's your answer is up

Hope you have like this answer

Have a great day.

Attachments:
Answered by nivruttikamble13
2

Explanation:

1) व्यायाम केल्याने शरीर सुदृढ सशक्त बनते.

2) व्यायामाने मेंदूची कार्यक्षमता वाढते.

3) व्यायामाने शारीरिक बल प्राप्त होते.

4) व्यायामामुळे कॅलरीज नष्ट होतात, तसेच चरबी नष्ट होते.

5) व्यायामामुळे हृदयाची कार्यक्षमता वाढते.

6) व्यायामामुळे शरीरात रक्त पुरवठा योग्य प्रमाणात होतो.

7) व्यायामामुळे मन कोणतेही कार्य करण्यासाठी प्रसन्न बनते.

8) व्यायामामुळे आळशी वृत्ती नष्ट होते.

9) व्यायामामुळे जुन्या पेशी मरून, नवीन पेशींची निर्मिती होण्यास मदत होते.

10) व्यायामामुळे आपल्या तब्येत सुधार होतो.

11) व्यायामामुळे आजारपणापासून मुक्ती मिळते.

12) व्यायामामुळे निरोगी शरीर लाभते.

mark me as Brainlist answer.....please ..... माझे उत्तर ब्रेनलिस्ट उत्तर म्हणून मार्क करा

Similar questions