Vyayamache va Khelache mahatva savistar mahiti
Answers
Answered by
1
Answer:
आजच्या आधुनिक युगात नवनवीन शोधामुळे मनुष्याचे जीवन सुखकर झाले आहे. परंतु वाढत्या साधनामुळे मनुष्य आळशी झाला आहे, एकाच जागी तासनतास बसून राहिल्याने लठ्ठपणा वाढत आहे, यावर उपाय म्हणून नियमित व्यायामची सवय लावायला हवी. आजच्या या लेखात आपण व्यायामाचे जीवनातील महत्व या विषयावर मराठी निबंध मिळवणार आहोत.
Explanation:
Similar questions
History,
15 days ago
Math,
1 month ago
Science,
1 month ago
Science,
8 months ago
Social Sciences,
8 months ago