watch Atmakatha in Marathi
Answers
Answered by
0
Ok.......m.............mmm.mmmmmmmmm
Answered by
7
घड्याळाची आत्मकथा
टिक-टिक, ५ वाजले!
अरे मला नाही ओळखला? मी तुझा आवडता घड्याळ आहे, जो तुला काकांनी वाढदिवसाला घेतलेला. तू रोज मला घालून शाळेत जयचास. माझी सवय झालेली तुला. शाळेची घंटा वाजायची वाट पाहत तू खूप वेळ माझाकडे पाहायचास. मी कधीच तुला कुठे ही जायला उशीर होऊन दिला नाही.
पण आता तुझाकडे मोबाइल आलाय, आणि ती मला विसरून गेला आहेस. तुला मझी गरज उरली नाही आहे. तू मला घालणं सोडून दिला आहेस. माझा पट्टा तुटला आहे, पण तू काही नवीन लावून आणला नाहीस. आता बसलोय तुझी वाट बघत, तुझाच कपाटात.
Similar questions