what about rajani parulekar.
Answers
Answered by
0
Answer:
रजनी परुळेकर (१९४५ - हयात) या मराठी कवयित्री आहेत. ऐंशीच्या दशकातील रजनी परुळेकर या महत्त्वाच्या कवयित्री ठरतात. मराठी कवितेत आशय आणि आविष्काराच्या अंगाने महत्त्वाची भर रजनी परुळेकरांच्या कवितेने घातली.
Similar questions